Andhashraddha Nirmulan Marathi Essay Websites

At the beginning of the 21st century and the new millennium, everyone is aware of the need to be able to think with an open mind and to lead a rational life. Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS) or (Maharashtra Blind faith Eradication Committee) is a voluntary organization working through 310 branches located in rural and urban Maharashtra, Belgaum in Karnataka and Goa. It dose not receive foreign or government funding. It’s a People's movement working solely on support of the people and for the people.

Maharashtra has a long legacy of rationalist social reformers who always took an objective and informed stand against superstition. The constitution of India has stipulated adoption of scientific outlook as one of the responsibilities of every Indian and has included it as a value to be inculcated through education. MANS has resolved to further this rational legacy through purposeful activities and programmes. The eradication of blind faith can be achieved by these four main Aims and Objectives :-

1. To oppose and agitate against harmful superstitions and rituals which misguide and exploit.

2. To inculcate and propagate scientific outlook, scepticism, humanism and critical thinking.

3. To encourage constructive and critical analysis of religion, traditions and customs.

4. To associate and work with progressive social reform organizations.

अघोरी उपचारांचे माहेर घर सैलानी बाबा दर्गा, कल्याणकारी शासनाचे आरोग्य खाते'य का ?
— अविनाश पाटील, महा अंनिस.
जागतिक आरोग्य संघटनेने मागील वर्षी मानसिक आरोग्य ...विषयक जनजागृती करण्यासाठी प्राधान्य दिले होते. भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखिल 'राष्ट्रीय मानसिक आरोग्य प्रकल्प' राबविण्याचे ठरविले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही याचा प्रत्यय काल विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील कुप्रसिध्द सैलानी बाबा दर्गा परिसराला भेट दिली असता आम्हाला आला.
हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणुन सैलानी दर्ग्यावरील श्रध्देचा, तेथील विविध प्रकारच्या उपचारांचा व यात्रेचा प्रचार प्रसार मतांसाठी राजकारणी, पैश्यांसाठी व्यापारी, कर्मकांडासाठी धर्माचे मुखंड, आभासी बातम्यांसाठी माध्यमे आणि आत्म केंद्री-लाचार शासनाधिकारी सातत्याने करीत आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला आपल्या जीवनातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी योग्य मार्गदर्शन व मदत करण्याऐवजी हीच स्वार्थी, हितसंबंधी मंडळी त्यांची दिशाभुल करुन त्यांना कुठे व कसे लुबाडता येईल याचे षडयंत्र रचित असतात. सैलानी बाबाच्या नावाने चालणारी यात्रा आणि वर्षभराचा नियमित व्यवहार हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
काल २० फेब्रुवारी २०१८ रोजी म्हणजे शहिद काॅम्रेड गोविंद पानसरेंच्या तिसर्‍या स्मृती दिनी घरात बसुन राहणे शक्य नव्हते. मागील सलग दोन महिने बिघडत गेलेल्या आवाजाच्या दुरुस्तीसाठी कराव्या लागलेल्या छोट्याशा शस्त्रक्रियेनंतर दहा दिवसांचे मौन सोडुन पहिल्यांदाच बाहेर पडलो. बुलढाण्याला प्रा डाॅ संतोष आंबेकरांकडे जेवुन त्यांच्यासह प्रदिप हिवाळे, पंजाबराव गायकवाड, निलेश बंगाळेंना सोबत घेतले. सैलानी बाबाचा दर्गा व परिसरात फेरफटका मारला, काही स्थानिक व बाहेरगावांहुन आलेल्या लोकांशी बोलायचा प्रयत्न केला. बघितलेले वास्तव, मिळालेली माहीती अत्यंत धक्कादायक, स्फोटक आणि चिड व लाज आणणारी आहे. अशा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला कारणीभुत शासन, प्रशासन आणि इतर संबंधित घटकांच्या बेजबाबदारपणाविषयी संताप निर्माण करणारी आहे. त्याची काही छायाचित्रे सोबत जोडली आहेत.

One thought on “Andhashraddha Nirmulan Marathi Essay Websites

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *